Introduction:
About Department
1)Name of the Department :-(Department of Marathi)
2)Year of Establishment :- Year-1999
3) Aims & Objective of the Department
विद्यार्थ्यांनाभाषाविषयाचेज्ञानवसंभाषणाचेकौशल्यशिकविणे. ून आणणे.
विद्यार्थ्यांमध्ये वाड्.मय विषयक आस्वादकता निर्माण करणे. विकास घडव
विद्यार्थ्यांना विविध वाड्.मय प्रकाराची माहिती देऊन त्यांची वाड्.मय विषयक रसिकता वाढवणे.
उपयुक्त सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन करा.
विद्यार्थ्यांना वाड्.मयाच्या माध्यमातून आनंदाने जीवन जगायला शिकविणे.
विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणणे.
विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच स्वयंरोजगारासाठी प्रेरणा देणे.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा (UG, PG, M.Phil., Ph.D., Integrated Masters; Integrated Ph.D., etc. ).