माननीयप्राचार्य,संचालक,प्रभारीअधिकारी,सर्वसहभागीमहाविद्यालय,पदवीधर शैक्षणिक विभागाचे प्रशासकीय केंद्र संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती.
आपणास कळविण्यात आनंद होतो की, आमच्या महाविद्यालयात दिनांक 27 ते 30 सप्टेंबर 2024 दरम्यान संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती युवामहोत्सव
२०२४ चे उत्साहात आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवामध्ये संपन्न होणाऱ्या अंतरमहाविद्यालयीन विविध कला, स्पर्धा करिता आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.